माझी शाळा अभियान .

माझी शाळा अभियान ही मुळात निरणतेर चालत राहणारी आपल्या सोबत काम करणाऱ्या त्या प्रत्येक सावंगड्यांची चळवळ आहे जो स्वतच्या प्राथमिक शाळेसाठी स्वताहून पुढाकार घेवून प्रक्रियात्मक सर्वसमावेशक कृतीसाठी हट्टी आहे. या अभियानात आपण प्राथमिक शाळेतील माजी विद्यार्थ्याला मुख्य लीडर बनवून त्याच्या सोबत काम करतो. दुर्गम भागातील प्राथमिक शाळा निवडून तिकडे आपण पुढील बाबी पोहोचवण्यासाठी आग्रही असतो.

साहित्य यादी -:
१ . दुरेघी वही २. चौकोनी वही ३. एकेरी छोटी वही
४ . एकेरी मोठी वही(A4). ५ . लिहण्यासाठी पॅड
६. शाळेच्या बॅग . ७ . पाण्याची बॉटल .
८ .पेन्सिल बॉक्स . ९ .पेन बॉक्स . १० .पट्टी
११. रबर बॉक्स . १२ .शापणर बॉक्स . १३. रंग
१४ . ब्रश .१५ .रंगीत खडू . १६ . घोटीव कागद .
१७.पताका .१८ . स्केच पेन बॉक्स

१९ . शाळेला रंग देण्यासाठी पुढील साहित्य :-
Oil pent colour =
Red
Blue
Black
Green
Yellow
Orange

20 -: Black normal colour
White cement
Dr. Fix it
Brushes

आतापर्यंत वाटप केलेल्या साहित्याचे आणि तेथील विद्यार्थाचे फोटोस -:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *