माध्यमिक विद्यालय पुस्तके वाटप अभियान .

माध्यमिक शालेय स्तरातील गटासाठी पुस्तके वाटप अभियान.

“ प्रयत्न हातांना इच्छूक सबळ हातांची मदत नेहेमी वर्तुळ पूर्ण करत असते”. शैक्षणिक क्षेत्रात ‘ माझी शाळा अभियान‘ हे सामूहिक स्तरावरील पुढाकारानंतर पुस्तके संपूर्ण पालघर तसेच धुळे, ठाणे, नंदुरबार आणि पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न चालू केला आहे.

पुस्तके वाटप टप्पे पुढील प्रमाणे -:

1> माध्यमिक शाळा तुसे, तालुका -: वाडा, जिल्हा-: पालघर.

2> माध्यमिक शाळा अबिटघर,तालुका -: वाडा, जिल्हा-: पालघर.

3> माध्यमिक शाळा कांचाड, तालुका -: वाडा, जिल्हा-: पालघर.

4> माध्यमिक शाळा नेहारोली, तालुका -: वाडा, जिल्हा-: पालघर.

पुढील टप्प्यांसाठी तुम्ही आपण ही ह्या प्रक्रियेत सहभागी व्हा.

तुमच्याकडे पुस्तके असतील, आहेत तर आम्हाला द्या आम्ही ती पोहोचवतो.

तसेच, 4 टप्प्यामध्ये वाटप केलेल्या पुस्तकांवर आपण विवध स्पर्धा आयोजित केल्या आहेत त्याची माहिती पुढे विडियो मध्ये आहे. आणि फोटोस तुम्हाला शाळा , विद्यार्थी, आणि पुस्तक वाटप पुढकाराबद्दल अधिक माहिती पुढे देतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *